जालना: जालना जिल्ह्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या तलवार बाळगणारा एक जण जेरबंद
आरोपीकडून धारदार तलवार जप्त
Jalna, Jalna | May 2, 2026 जालना जिल्ह्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या तलवार बाळगणारा एक जण जेरबंद आरोपीकडून धारदार तलवार जप्त पारध पोलिसांची कारवाई… आज दिनांक दोन शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईदरम्यान आरोपीकडून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा परिसरात करण्यात आली. राहुल गोपाल पाक