घोडका राजुरी शिवारात तलावाजवळ मोटारसायकल क्र.एम एच २३ ए इ ७६१७ चे चालकाने त्याचे ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात, हयगयीने निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचा मुलगा चालवत असलेल्या मोटारसायकल क्रमांक एम एच २३ बी एफ ३५४० ला पाठीमागुन जोराची धडक देवुन त्यास व गोपाळ लोहकरे यांना गंभीर जखमी करुन फिर्यादीचा मुलगा दिगांबर राजेभाऊ गुरसाळी वय ३५ वर्षे रा. वडवणी याचे मरणास कारणीभुत ठरला. म्हणुन गुन्हा दाखल