नाशिक: नांदूर नाका येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत औषध उपचारादरम्यान एका युवकाचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास दिला नकार
Nashik, Nashik | Aug 29, 2025
नांदूर नाका भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या युवकाचा अखेर औषध उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली...