जालना: कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे?, मृत कोंबड्यांचे नमुन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले का?, रामतीर्थ परिसरातील धक्कादायक प्रक
Jalna, Jalna | May 9, 2026 कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे?, मृत कोंबड्यांचे नमुन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले का?, रामतीर्थ परिसरातील धक्कादायक प्रकाराने नागरिक भयभीत.. रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात मृत कोंबड्या टाकणारे कोण? रोग पसरण्याच्या भीतीने नागरिकांमध्ये खळबळ रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात मृत कोंबड्यांचा खच; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण... आज दिनांक नऊ शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात