बिलोली: पालकमंत्री अतुल सावे समोर हुनगुंदा परिसरातील गावकऱ्यांनी घातला गोंधळ.. शेती नुकसानीची पाहणी करण्याचा केला हट्ट
Biloli, Nanded | Aug 30, 2025
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल्या हूनगुंदा या पूरग्रस्त गावातील गावकऱ्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या समोरच...