डॉ.अभिजीत गोल्हार यांची माहिती, जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा सुरू कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील व बळकट करण्यासाठी जिल्ह्यात यावर्षी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.