गोंदिया: नगराध्यक्ष पदाकरिता माधुरी नासरे यांना मिळू शकते राष्ट्रवादीची उमेदवारी
Gondiya, Gondia | Oct 14, 2025 गोंदिया नगरपरिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच ओबीसी वर्गात आनंद व्यक्त होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष माधुरी नासरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरपरिषद अध्यक्ष पदाकरिता उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे माधुरी नासरे या महिला अर्बन बँकेचे अध्यक्ष असून गोंदिया शहरात महिलांच्या अनेक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असते त्यांचा चांगला जनसंपर्क आहे महिला अर्बन बँकेत काम करताना अनेक महिलांचा संपर्क असतो त्यामुळे महिला वर्गात माधु