हिंगोली: जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संजीवनी अभियान कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
हिंगोली आज दि. 14 ऑक्टोबर रोजी दोन वाजता दरम्यान संजीवनी अभियान कार्यक्रमाला देशपातळीवर मानांकन मिळवून देण्याचे काम आरोग्य विभागातील आशाताईपासून सर्व तंत्रज्ञ, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगून, हिंगोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.