हवेली: कोरगाव मूळ मंदिरातीलदानपेटी फोडून चोराचा धुमाकूळ घटनासीसीटीव्हीत कैद
Haveli, Pune | Nov 1, 2025 हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत मंदिरात चोरीची घटना समोर आली जेजुरी बेल्हे राज्य मार्गावर कोरेगाव मूळ तालुका हवेली येथील एका मंदिरात हा सर्व चोरीचा प्रकार घडला आहे ही घटना शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान घडली असून सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आले आहे.