वर्धा: विकासामुळे जनता समाधानी,सत्ता आल्यास नागरिकांच समाधान करू आणि प्रश्न सोडवू : निलेश किटे
Wardha, Wardha | Dec 1, 2025 झालेल्या विकासामुळे जनता समाधानी आहे. सत्ता मिळाल्यानंतर नागरिकांचे समाधान आणि त्यांच्या प्रश्नांचे त्वरित निराकरण हेच माझे पहिले कर्तव्य असेल,” असे मत निलेश किटे यांनी व्यक्त केले. शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक सोयी, स्वच्छता, वाहतूक आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर वेगाने काम करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.