जालना: जालन्यात दुचाकी लावताना चालक नालीत पडला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चंदनझिरा येथील मौलाना आझाद चौक ते एकता चौक परिसरात
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जालन्यात दुचाकी लावताना चालक नालीत पडल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जालना शहरातील चंदनझिरा येथील मौलाना आझाद चौक ते एकता चौक परिसरात ही घटना घडली. रात्रीच्या वेळी एक दुचाकीस्वार आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट नालीत पडला. सुदैवाने या घटनेत त्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा अंडरग्राउंड ड्रेनेजची मागणी जोर धरू लागली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधि