सावेडीत मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत सौरभ विवेक अमृत यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी विरुद्ध चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
नगर: सावेडीतून मोटरसायकलची चोरी: तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल - Nagar News