धुळे: बस स्थानक सार्वजनिक शौचालय जवळून शासकीय नोकरदाराची दुचाकी चोरी शहर पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 18, 2025 शहर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना घटत आहे. बस स्थानक सार्वजनिक शौचालय जवळून शासकीय नोकरदाराची दिवसाची सुरू झाल्याची घटना घडलेली आहे अशी माहिती 18 ऑक्टोबर शनिवारी रात्री नऊ वाजून 39 मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. धुळे शहरातील बस स्थानक सार्वजनिक शौचालय जवळून 23 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान शाह शकिल अहम्मंद अयुयब वय 48 व्यवसाय शासकीय नोकरी राहणार आझाद नगर धुळे. यांच्या मालकीची दूचाकी क्रं एम एच 18 ए टी 2493 तिची अंदाजे किंमत 30 हजार कोणीतरी व्यक्तीने च