धर्माबाद: पानसरे शाळेसमोर आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न धर्माबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Dharmabad, Nanded | Aug 25, 2025
दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या दरम्यान पानसरे शाळेसमारे धर्माबाद येथे, आरोपी 1 शेख रोफ शेख अब्दुल,व इतर एक आरोपी...