सडक अर्जुनी: अरततोंडी/दाभणा येथे रात्रकालीन भव्य ओपन क्लोज कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जि प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्
अरततोंडी/दाभणा येथे मराठी बाणा क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित रात्रकालीन भव्य ओपन क्लोज कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले . यावेळी या कार्यक्रमाला संदीप कापगते उपसभापती पंचायत समिती, भोजराम रहेले अध्यक्ष दि. लक्ष्मी राईस सह. धान गिरणी, अतुल बनसोड नगरसेवक, प्रदीप कांबळे सरपंच, छगन पाथोडे उपसरपंच, शेषराव पाथोडे अध्यक्ष तंटामुक्त, लोकेश तरोणे अध्यक्ष शाळा आदी मान्यवर उपस्थित होते.