तुमसर: थेरकरटोली जंगल शिवारातील ३ ठिकाणचे दारू गाळप अड्डे सिहोरा पोलीसांनी केले उध्वस्त, ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
Tumsar, Bhandara | Aug 31, 2025
भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या आदेशानुसार व सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात...