Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: ​कोराडीत मध्य भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्तीचे जूनमध्ये लोकार्पण; अमित शाह राहणार उपस्थित ​

Nagpur Rural, Nagpur | May 12, 2026
कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या १६२ फूट उंच हनुमान मूर्तीचे लोकार्पण जून महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. महसूल मंत्री तथा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.