टाकेद परिसरातील शिरेवाडी ते अवकाळी पावसाने वात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे आत्ताच कापणीला वाद आलेला असताना अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे 50 हजार रुपये लागत करून लावलेले भात पीक निसर्गाने हिरावून घेतले त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे