हदगाव: निवघा बाजार येथील अतिक्रमीत झालेल्यांनी काळजी करू नये; कोणालाही बेघर केले जाणार नाही;आमदार कोहळीकरची नगरपरिषदसमोर माहिती
Hadgaon, Nanded | Aug 12, 2025
आज मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव...