पाचोरा: भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली पत्रकार परिषद,
पाचोरा शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी चार वाजता भाजपा मध्यवर्ती कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली अशी उत्तरे...