चंद्रपूर: पडोली चौक येथे २९८ ग्राम ब्राऊनशुगर/हेरॉईन जप्त; दोन आरोपीस अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Chandrapur, Chandrapur | Sep 7, 2025
चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने गणेश विसर्जनाच्या दिवशी पडोली चौक येथे काल दि ६ सप्टेंबर ला रात्री ७ वाजता सापळा रचून...