अभाविप उत्तर मुंबई ने नालासोपारा येथे पर्वतारोहण केले, त्याच सोबत कांदिवली पूर्व नगराची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या वेळी मुंबई महानगर सह मंत्री सागर पांडे, उत्तर मुंबई जिल्हा संयोजक अमेय साटम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
#ABVP
Vasai, Palghar | Jan 9, 2022