जालना: जालन्यात वन विभागाची धडक कारवाई; अवैध वृक्षतोड प्रकरणी 2.208 घनमीटर लाकूड जप्त..
गांधीनगरात वन विभागाची धडक कारवाई; विन
Jalna, Jalna | Jun 6, 2026 जालन्यात वन विभागाची धडक कारवाई; अवैध वृक्षतोड प्रकरणी 2.208 घनमीटर लाकूड जप्त. गांधीनगरात वन विभागाची धडक कारवाई; विनापरवाना तोडलेले 12 लाकडी ओंडके जप्त.. पर्यावरण दिनी मोठी कारवाई; अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात वन गुन्हा दाखल.. अवैध वृक्षतोडीला वन विभागाचा चाप; जालन्यात लाखोंचा लाकूडसाठा जप्त.. आज दिनांक 6 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार