रब्बी हंगामाच्या पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पाऊसमान उशिरापर्यंत लांबल्याने मशागती पूर्ण करून पेरणी होत आहे. आज अखेर ३० हजाराहून अधिक हेक्टरवर पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.
नगर: जिल्ह्यात रब्बीची ३० हजार हेक्टरवर पेरणी, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे - Nagar News