हातकणंगले: दहा वर्षीय श्रावण गावडेचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
कोडोली गावात शोककळा; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Hatkanangle, Kolhapur | Sep 5, 2025
कोडोली गावात बुधवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली.अवघ्या दहा वर्षांचा श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा अचानक...