मांजरसुंबा चौसाळा महामार्गावर तीन मित्रांनी मिळून मित्रावरच प्राण घातक हल्ला केला
Beed, Beed | Oct 19, 2025 बीड तालुक्यातील मांजरसुंबा चौसाळा महामार्गावर तीन मित्रांनी मिळून मित्रावरच प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायी घटना घडली आहे नातेवाईकांची येथे भेटण्यासाठी जायचं आहे असे सांगून त्याला बीड येथून चौसाळा मांजरसुंबा महामार्गाने घेऊन गेले आणि तिथे त्याच्यावर प्राणघाटन हल्ला केला यामध्ये सदर तरुण गंभीरित्या जखमी झाला असून त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे