लाखांदूर: चपराड येथील विविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन
तालुक्यातील चपराळ येथील विविध समस्या मागील अनेक महिन्यांपासून भेळसावत आहेत या संदर्भात संबंधित विभागाला अनेकदा तक्रार करण्यात आल्या मात्रा संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने गावातील विविध समस्या त्वरित मार्गी लागावी यासाठी तारीख 12 नोव्हेंबर रोजी चपराड येथील शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने तहसीलदार मार्फत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले