भंडारा: नगरपरिषद भंडाराचे माजी नगराध्यक्ष बाबू बागडे यांचा आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश
Bhandara, Bhandara | Sep 14, 2025
भंडारा नगरपरिषदेचे दोनवेळा अध्यक्ष राहिलेले आणि सलग सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ नेते बाबू बागडे यांनी...