भोकरदन: महात्मा फुले चौकामध्ये अर्थक्रांती अर्बन बँकेचा शुभारंभ मा. कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा.दानवे यांच्या हस्ते पार
आज दिनांक 7 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले चौकामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते अर्थक्रांती अर्बन बँकेचा शुभारंभ पार पडला आहे ,याप्रसंगी प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डक यांच्यासह बँकेचे अध्यक्ष शाखा अध्यक्ष ग्राहक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या प्रसंगी या सर्वांशी माजी मंत्री दानवे यांनी संवाद साधला आहे.