पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-५ यांनी मोठी कारवाई करत टिपू पठाण टोळीतील मोका अंतर्गत गुन्ह्यातील दोन पाहिजे आरोपींना जेरबंद केले आहे. पुणे शहर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर पाहिजे व फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेण्यात आली आहे.