आज दिनांक 7 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे असणाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे की काल दिनांक 6 डिसेंबर रोजी जवखेडा बुद्रुक येथे उषाबाई सदाशिवे या महिलेचा खून शरद राऊत यांनी केला आहे,त्याला अटक सुद्धा केली आहे, मात्र यात आणखी कोणी आरोपी सहभागी आहे ,का याचा शोध सध्या पोलीस घेत आहे अशी माहिती साहेब पोलीस निरीक्षक अहिरे यांनी हसनाबाद पोलीस ठाणे येथे दिली.