नागपूर ग्रामीण: MAHA-TET परीक्षा लांबणीवर; आता २१ ऐवजी २८ जूनला होणार
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ जून रोजी आयोजित केलेली **'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६'** आता **२८ जून ** रोजी घेतली जाणार आहे. २१ जून रोजीच 'NEET' परीक्षा असल्याने केंद्रांच्या उपलब्धतेअभावी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.प्रवेशपत्र १६ ते २८ जून या कालावधीत ऑनलाइन उपलब्ध होतील.