जालना: दोन वर्षांपासून प्रलंबित अपहरण प्रकरणाचा उलगडा; जालना अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट कडून अल्पवयीन मुलीचा शोध..
Jalna, Jalna | May 14, 2026 दोन वर्षांपासून प्रलंबित अपहरण प्रकरणाचा उलगडा; जालना अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट कडून अल्पवयीन मुलीचा शोध.. आज दिनांक 14 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपासून तपासावर प्रलंबित असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) जालनाला यश आले आहे. तिर्थपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपीचा शोध घेत त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिर