अंबड: इ केवायसी करण्यासाठी अंबड तालुक्यात महिलांची त्रेधा तिरपीट
Ambad, Jalna | Oct 14, 2025 राजेश सासून गेल्या काही महिन्यापासून 21 ते 65 वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दीड हजार रुपये अनुदान देत आहेत मात्र यात काही नोकरदार महिला पोलीस तसेच 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला हे अनुदान लागत असल्याचे शासनदर्शनात आल्याने शासनाने या योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या सर्व लाडक्या बहिणीला आता दोन महिन्याच्या हाती केवायसी करण्याचे प्रमाण सोडले त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रावर ही केवायसी करण्यासाठी महिलांची अलोट गळवी होत आहे त्याची कागदपत्र जमा क