बीड नगर रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पोचा विषय अपघात एक जण गंभीर जखमी
Beed, Beed | Oct 18, 2025 बीड अहिल्यानगर रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पो पलटी झाला आहे यामध्ये धान्यांचे व टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीरित्या जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले ही घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली आहे अहिल्यानगर येथून धान्य घेऊन आयशर टेम्पो बीडकडे येत होता मात्र एका वाहनाला वाचवण्याच्या नादात पहाटेच्या दरम्यान चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाला यामध्ये टेम्पोचे नुकसान झाले असून चालक देखील गंभीर जखमी झाला आहे