जालना: जालना पुरवठा विभागात प्रशासकीय बदल; निरीक्षण अधिकारी प्रकाश जाधव यांची जिंतूरला तात्काळ बदली..
शासनाचा स्पष्ट आदेश: कार
Jalna, Jalna | Jun 29, 2026 जालना पुरवठा विभागात प्रशासकीय बदल; निरीक्षण अधिकारी प्रकाश जाधव यांची जिंतूरला तात्काळ बदली.. शासनाचा स्पष्ट आदेश: कार्यमुक्तीची प्रतीक्षा नाही, निरीक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे.. आज दिनांक 29 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जालना येथील निरीक्षण अधिकारी (पुरवठा) प्रकाश शिवाजी जाधव यांची परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे तात्काळ प्रभावाने बदली केली आहे. १८ जून २०२६ रोजी निर्गमित शासन आदेशानुसार ही बदली लागू करण्यात