निफाड: निफाड तालुक्यातील बोकडदरे येथील भारत माता आश्रमात गरिबांची दिवाळी झाली गोड
Niphad, Nashik | Oct 24, 2025 सालाबाद प्रमाणे यंदाही निफाड तालुक्याच्या बोकडदरे येथील भारत माता आश्रमात गरिबांची दिवाळी गोड करण्यात आले यावेळी महंत जणेश्वरानंद महाराज यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले