विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील जव्हार परिषद मराठी शाळा ,कूतुरविहीर येथील आदिवासी संस्कृती दर्शन मतदान केंद्रावर दाखवण्यात आले होते.जिल्हाभर विविध उपक्रम मतदान जनजागृतीसाठी करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जव्हार जिल्हा परिषद शाळेमध्ये हा आदिवासी संस्कृती दर्शन म्हणून मतदानांना उत्साह दाखवण्यासाठी या आयोजन करण्यात आले होतेऋ बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून हे संस्कृतीचे दर्शन दाखवण्यात आले.