जालना: जालन्यात कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा; सय्यद सलाउद्दीन उर्फ अज़र यांच्या कार्याचा गौरव, आमदार कैलास गोरंट्याल यांचे मोठे
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालन्यात कलावंतांचा भव्य सन्मान सोहळा; सय्यद सलाउद्दीन उर्फ अज़र यांच्या कार्याचा गौरव, आमदार कैलास गोरंट्याल यांचे मोठे संकेत!.. आज दिनांक 11 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाला नवा उभारी देणारा भव्य कलावंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे समाजकार्य आणि संघटन कौशल्यासाठी