Public App Logo
Jansamasya
National
Andhrapradesh
Responsiblerailyatri
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall

बुलढाणा: जिल्ह्यात नाफेड अंतर्गत सोयाबीनची खरेदी सुरू करा - क्रांतिकारी चे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड

Buldana, Buldhana | Oct 13, 2025
बुलढाणा जिल्ह्यात नाफेड अंतर्गत सोयाबीनची खरेदी 20 ऑक्टोबर पासून सुरू करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी १३ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS