परळी: पोहनेर गावात अद्याप मदत मिळाली नाही कोणीही मढ्यावरचं लोणी खायचा प्रयत्न करू नये,खासदार सोनवणेचा विरोधकांना टोला
Parli, Beed | Sep 25, 2025 परळीच्या पोहनेर गावात जाणीवपूर्वक मदत मिळाली नाही की काय खासदार सोनवणे यांचा आरोप परळीच्या पोहनेर गावात महापुराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मात्र या ठिकाणी जाणीवपूर्वक येथील पूरग्रस्तांना मदत अधिकाऱ्याकडून मिळाली नाही की काय असा गंभीर आरोप बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे ते माध्यमांसमोर बोलत होते पाच दिवसापासून कुटुंब बाधित आहे पण त्यांना आणखी मदत मिळाली नाही अन्नधान्य मिळालं नाही पण दोन दिवसात किंवा आज संध्याकाळपर्यंत त्यांना मदत मिळेल असे खासदार सोनवणे म्हणाले.