आरोपीनी पोलीस स्टेशनची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्यावर चक्काजाम व रस्ता रोको आंदोलन करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना माथणी पेट्रोल पंप येथे दिनांक 29 ऑक्टोबर रोजी घडली याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.