पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विविध 19 पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली आहे,या कारवाईत एकूण तिघांना ताब्यात घेत एकूण 5 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,एकाविरुद्ध जुगार कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पुढील तपास पोलीस करीत आहे.