जालना: जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ; राजीव गांधींना अभिवादन
Jalna, Jalna | May 23, 2026 जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ; राजीव गांधींना अभिवादन जालना : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या.. आज दिनांक 23 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाच्या एकात्मता, शांतता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा तसेच दहशतवाद व हिंसाचाराला विरोध करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात नायब तहसीलदार तुषार निकम, सतीश तायड