एरंडोल: शिंदवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा चार लाखासाठी छळ, मेहुणबारे पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Aug 17, 2025
शिंदवाडी या गावातील माहेर असलेल्या शितल जयेश वाघ वय २४ या विवाहितेला घराचे वरचे रूप बांधण्यासाठी एक लाख आणि घर ताभे घाण...