देगलूर: देगलूर येथील लेंडी पुलाजवळ एसटी बस आणि ट्रॅव्हल्स अपघात त्यामध्ये 7 प्रवासी गंभीर जखमी तर 20 प्रवासी जखमी
Deglur, Nanded | Oct 20, 2025 आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान देगलूर येथील लेंडी पुलावर एसटी बस आणि ट्रॅव्हलचा भीषण अपघात या अपघातामध्ये एकूण 27 प्रवासी जखमी तर त्यामध्ये सात प्रवासी गंभीर जखमी गंभीर जखमींना शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले असून वीस जखमींना देगलूर येथील उप रुग्णालयात दाखल करण्यात आले देगलूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास देगलूर पोलीस करीत आहे