सातारा: खटाव तालुक्यातील अजिंक्य नवरात्र उत्सव मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली पूरग्रस्तांना मदत
Satara, Satara | Sep 30, 2025 अजिंक्य नवरात्र उत्सव मंडळ रेऊलकरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या मंडळाच्या ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून रोख रक्कम व ज्वारी गहू साड्या व संसार उपयोगी इतर साहित्य पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे सदर मदत आज रविवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली.