नांदगाव खंडेश्वर: वसंत स्मृती दादर मुंबई आत्मनिर्भर भारत संकल्प व नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म अभियान कार्यशाळा,आ.प्रताप अडसड उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचत कार्य करण्याचा संकल्प करूया.- आमदार प्रतापदादा अडसड,आज १६ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी ३ वाजता मिळालेल्या माहितीनुसार आत्मनिर्भर भारत संकल्प व नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म अभियान कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वसंत स्मृती येथे पार पडली. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे..