सातारा: कोयना धरणाचे सहा दरवाजे पुन्हा एकदा एक फुटाणे उघडले; धोम बलकवडी धरणातून पाण्याचा वाढीव विसर्ग सुरूच
Satara, Satara | Sep 1, 2025
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार असल्याने कोयना धोम बलकवडी...