राळेगाव: अखेर चिखली विहीरगाव गट ग्रामपंचायत येथील सरपंच सी एस मेश्राम ग्राम सभेमधून झाले पात्र
चिखली विहीरगाव गट ग्रामपंचायत चे सरपंच चरणदास मेश्राम यांच्याविरुद्ध दिनांक 24 9 2025 रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता आज दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीहीरगाव येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, या ग्रामसभेमध्ये सरपंच चरणदास मेश्राम हे 18 मताने ग्रामसभेमधून पात्र झाले आहे.